आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ऋतूत रोज हे लाडू खा, हृदय राहील निरोगी, मिळेल ऊर्जा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात किंवा सर्दी, ताप काही दुखत असल्यास तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर रोज हे लाडू खाण्यास सुरुवात करा. या लाडूमुळे ऊर्जा वाढते आणि शरीराला ऊबही मिळते. दररोज सकाळी नाष्ट्यासोबत हा लाडू खा आणि राहा निरोगी.


डिंकाचे लाडू 
यामुळे हाडे मजबूत होतात. हे शरीराची बळकटी, स्थिरता आणि ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात. हा लाडू सर्दी, खाेकला, तापात आराम देतो. स्तनपान देणाऱ्या आईसाठी डिंकाचे लाडू खाणे फायदेशीर आहे. कंबर आिण गुडघ्यांच्या दुखण्यांवर हे लाडू उपयोगी आहेत. 


मेथीचे लाडू 
हे लाडू खाल्ल्याने हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो. यामुळे वजनही कमी होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना मेथीच्या लाडूने फायदा होऊ शकतो. याशिवाय मुरूम, रॅशेज आिण इतर त्वचेसंबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. केस गळती थांबवण्यासाठी नाष्ट्यानंतर रोज हा लाडू खावा 


ड्रायफ्रूट्सचे लाडू 
यात अँटिऑक्सिडंटस, व्हिटॅमिन ई आिण ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. यामुळे मेंदूची शक्ती आिण स्मरणशक्ती वाढते. यात असणारे अल्फा लिनोलेनिक अॅसिड कर्करोगापासून बचाव करण्यास उपयुक्त आहेत. त्वचेला निरोगी आिण केसांना मजबूत बनवण्यासाठी हे मदत करतात. पोटदुखी आिण बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणते लाडू या ऋतूमध्ये फायदेशीर ठरतात...

बातम्या आणखी आहेत...