आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात बांधून पुरले होते चेटकिणीला, अवशेष पाहून पुरातत्त्व जाणकारांनी केला हा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरातत्त्व विभागाला अनेकवेळा खोदकाम करताना विविध प्रकारच्या वस्तू आढळून आल्या आहेत. या खोदकामामध्ये विविध प्रकारचे अवशेषही आढळून आले आहेत. यांचे परीक्षण केल्यानंतर प्राचीन तथ्य समोर आले. एकदा अशाच प्रकारचे खोदकाम करताना पुरातत्त्व विभागाला असे काही आढळून आले, जे पाहून त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही. 


खोदकामामध्ये पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना 1600 वर्षांपूर्वी पुरण्यात आलेल्या चेटकिणीचा अवशेष आढळून आला. पूर्व युरोपीय देश युक्रेन रूढीवादी विचारांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. यामुळे कथित चेटकिणीचे अवशेष मिळणे आश्चर्याची गोष्ट नाही. हे खोदकाम युक्रेन येथील लेहेड्जाइन गावामध्ये करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...