आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DTH च्या मंथली रिचार्जची काळजी सोडा, कारण मोफत पाहू शकाल सर्व टीव्ही चॅनल्स, फक्त करावे लागेल हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या नवीन नियमांनुसार तुम्हाला शंभर चॅनल्स पाहण्यासाठी 153 रूपये खर्च करावे लागणार आहे. नवीन नियमांनुसार 1 फेब्रुवारीपासून हे शुल्क लागू करण्यात येणार आहे. पण तुम्ही हे सर्व टीव्ही चॅनल्स मोफत पाहू शकतात. यासाठी कोणतेही मासिक रिचार्ज किंवा अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाहीत. फक्त एकदाच 2 ते 4 हजार रूपये खर्च करून याचा लाभ घेता येईल. 

 

अशाप्रकारे घ्या मोफत डीटीएच चॅनल्सचा लाभ
सध्याच्या काळात सहसा प्रत्येकाकडे इंटरनेट आणि एचडीएमआय टीव्ही आहे. अशातच तुम्ही Amazon Fire TV Stick, Xiaomi Mi box यांसारखे डिवाइस तुमच्या टीव्हीच्या HDMIला कनेक्ट करून साधारण टीव्हीला स्मार्ट टीव्ही करू शकता. या डिवाइससोबत रिमोट, पावर केबल आणि एचडीएमआय केबल मिळते. एचडीएमआय केबल टीव्हीच्या एचडीएमआयला कनेक्ट करून हे डिवाइस जोडता येते. यामुळे तुमचा टीव्ही अॅप बेस्ड होईल. यासाठी जिओ अॅपचे लॉन-इन आयडी, पासवर्ड आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. 

 

पुढे वाचा...कशाप्रकारे कनेक्ट करावे डिवाइस

 

बातम्या आणखी आहेत...