आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार जिल्ह्यात 10 जणांनी घेतली माघार; अक्कलकुवा येथे भाजप नेत्याची बंडखोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात 36 पैकी 10 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता नंदुरबार जिल्ह्यात एकूण 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नवापूरमधून सर्वाधिक 10 उमेदवार, शहादामधून 4 तर नंदूरबार आणि अक्कलकुवा मध्ये प्रत्येक 6 उमेदवार मैदानात आहेत. 

अक्कलकुवा येथे भाजपचे नागेश पाडवी यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या आमशा पाडवी यांना आव्हान दिले आहे. नंदुरबारमध्ये दुरंगी तर अक्कलकुवा, नवापूर व शहादा मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.