आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना टाकायची बर्फाचे तीन तुकडे, शेजाऱ्यांना कळत नव्हते यामागचे कारण, नंतर झाले शॉक्ड...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- एका महिलेने काही दिवसांपूर्वी आपल्या शेजारनीबद्दलची एक घटन सोशल मिडीयावर शेअर केली. स्टेला नावाच्या महिलेने सांगितले की, तिची शेजारीन एके दिवशी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत होती. त्यानंतर कपडे वाळवण्यासाठी त्यांना ड्रायरमध्ये टाकले, पण त्यासोबतच बर्फाचे तीन तुकडे टाकले. ती काय करत आहे, ते स्टेलाला कळत नव्हते, नंतर स्टेलाची शेजारीन रोज कपडे धुताना भर्फाचे तुकडे टाकु लागली. काही दिवसानंतर स्टेलाने तिला यामागचे कारण विचारले, आणि ते ऐकून हैराण झाली.


काय होते असे करण्यामागचे कारण ?
- शेजारील महिलेने सांगितले, आपण महिला रोज कपडे धुतो, नंतर त्यांना वाळवतो आणि इस्त्री करून कपाटात ठेवतो. या कामात दिवस पुरत नाही, पण या बर्फामुळे त्यांची मेहनत कमी केली आहे. 
- तिने पुढे सांगितले की, ड्रायरमध्ये कपडे वाळवल्यावर त्यावर सुरकुत्या येतात, त्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे इसत्री करावी लागते. पण बर्फामुळे कपड्यांना इसत्री करण्याची गरज भासत नाही. 


कशाप्रकारे काम करते बर्फ...
- महिलेने सांगितले की, ड्रायरमध्ये बर्फासोबत बर्फ टाकली पाहिजे. जेव्हा ड्रायरमध्ये गरम हवा येते, तेव्हा जलद गतीने बर्फ विरघळते, पणत्यासोबतच स्टीम तयार होते.
- स्टीममुळे कपड्यांवरील सुरकुत्या निघून जातात, आणि त्यांना इसत्री करावी लागत नाही.

बातम्या आणखी आहेत...