Home | International | Other Country | woman claims she saved marriages by having affairs with over 100 married men

विवाहित पुरुषांसोबत अफेअर करून त्यांचे संसार वाचवते ही महिला, पत्नींना सांगूनच बनवते संबंध

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 10:41 AM IST

अफेअर ठेवणाऱ्या पुरुषांच्या 50 टक्के पार्टनर्सला याची पूर्वकल्पना होती.

  • woman claims she saved marriages by having affairs with over 100 married men

    लंडन - ब्रिटनमध्ये राहणारी फायनांशियल कंसल्टंट ग्विनेथ ली स्वतःला शेकडो निराश वैवाहिक दांपत्यांसाठी औषध मानते. तिने 100 हून अधिक विवाहित पुरुषांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. वैवाहिक आयुष्यात निराश असलेल्या दांपत्यांचा इंटरनेटवरून शोध घेऊन ती त्यांच्या समस्या दूर करते. विवाहित पुरुषांसोबत अफेअर ठेऊन आपण शेकडो संसार तुटण्यापासून वाचवले आहेत असा दावा ली करत आहे.


    - वेस्ट लंडनमध्ये राहणारी माजी मॉडेल ली सांगते, ज्या महिलांच्या पतीसोबत ती अफेअर ठेवते त्यापैकी 50 टक्केहून अधिक जणींना त्याची पूर्वकल्पना आहे. तरीही, आपला पती खुश असल्याचे जाणून त्या देखील खुश आहेत. विवाहित पुरुष आपल्या पत्नीमध्ये माझ्यासारख्या महिला शोधतात. माझ्यासारख्या महिलांना ते भेटू शकत नाही, परिणामी त्यांचा विवाह मोडतो. तिला आपल्या प्रोफेशनवर मुळीच पश्चाताप नाही. प्रत्यक्षात आपल्या अफेअर्समुळे लग्न तुट नाहीत तर संसार मोडण्यापासून वाचतात. तिच्या मते, ती दांपत्यांची मदत करते.
    - ली च्या मते, लग्नाच्या 10 ते 15 वर्षांनंतर महिला आपल्या लेकरांमध्ये आणि करिअरमध्ये व्यस्त होतात. अशात त्यांचे पती आयुष्यात एकटे पडतात. याच मॅरिड पुरुषांना आधार होऊन आपण, शेकडो महिलांचे संसार तुटण्यापासून वाचवले आहेत असे वारंवार ली म्हणते. तिच्याकडे काउंसेलिंगसाठी येणाऱ्या दांपत्य आणि ऑनलाइन संपर्कात राहणारे बहुतांशी उद्योजक किंवा 44 लाख वार्षिक इनकम असलेले लोक आहेत.

  • woman claims she saved marriages by having affairs with over 100 married men
  • woman claims she saved marriages by having affairs with over 100 married men

Trending