आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी रूममध्ये एकटी होती महिला; मुले \'मम्मी-मम्मी\' म्हणत आवाज देत होते, खूप वेळानंतर 12 वर्षाच्या मुलाने जोराने दार ढकलून आत पाहिले तेव्हा कळाला सगळा प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर(झारखंड)- बिरसानगर परिसरातील अंबिका अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर-63 ए मध्ये राहणारी प्रिया दुबे(35 वर्ष) आपला रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाल्या. घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजता घडली. महिलेला दोन मुले आहेत. घटनेच्या वेळी दोघेही घरातच होते.

 

- शनिवारी सकाळी खूप वेळ झाला तरी प्रियाने रूमचे दार उघडले नाही, तेव्हा मुलांनी तिला आवाज दिला. खुप वेळ दार वाजूनदेखील आई बाहेर आली नाही, म्हणून मोठ्या मुलाने जोरात धक्का मारून दार उघडले आणि आत गेला. तेव्हा त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आई दिसली. त्यानंतर त्याने स्वत: सावरले आणि आईला खाली उतरवले.

 

- या दरम्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. प्रियाने उचलेल्या या पाऊलामुळे कॉलनीतील लोकांनाही धक्का बसला आहे. त्यांना या आत्महत्येमागे काहितरी संशय असल्याचं वाटत आहे. 

बातम्या आणखी आहेत...