पाय क्रॉस करून / पाय क्रॉस करून बसण्याच्या सवयीमुळे प्रगतीमध्ये निर्माण होतात बाधा, प्रत्येक वर्किंग वुमनसाठी खास आहेत या टिप्स

Oct 08,2018 12:04:00 AM IST

सध्याच्या काळात अनेक महिला घरातील काम सांभाळून नोकरीसुद्धा करतात. यामधील काही महिलांना लवकर यश, प्रसिद्धी प्राप्त होते तर काहींना खूप कष्ट करूनही मनासारखे यश प्राप्त होत नाही. अशावेळी वास्तू शास्त्र तुमची मदत करू शकते. आज आम्ही तुम्हाला वासूच्या अशा 8 टिप्स सांगत आहोत, ज्या प्रत्येक वर्किंग वुमनने अवश्य फॉलो कराव्यात.


1. जवळपास प्रत्येक महिलेला पाय क्रॉस करून बसण्याची सवय असते, परंतु वास्तूच्या दृष्टीने ही चुकीची सवय आहे. यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात.


2. करिअरमध्ये लवकर आणि चांगली ग्रोथ होण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की, ऑफिसमध्ये काम करताना पाठीपासून वरच्या बाजूला जाणाऱ्या खुर्चीवरच बसावे.


3. घर किंवा ऑफिसमध्ये तुमचा वर्किंग टेबल चौकोनी असावा. काम करताना गोल टेबलचा वापर करू नये.


4. तुमचे ऑफिस घरातच असल्यास किंवा तुम्ही घरातूनच काम करत असल्यास चुकूनही बेडरूम किंवा जवळपासच्या खोलीला वर्किंग रूम करू नये.


इतर टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

5. ऑफिस किंवा घरातील वर्किंग टेबलवर छोटे-छोटे क्रिस्टल ठेवा. हे तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध करून देतील. 6. वर्किंग टेबलवर कॉम्प्युटर, टेलिफोन यासारख्या इलेकट्रॉनिक वस्तू नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला ठेवाव्यात.7. उत्तर-पूर्व दिशेला करिअरची दिशा मानले जाते. यामुळे घर किंवा ऑफिसच्या उत्तर-पूर्व दिशेला फुल किंवा पाण्याचा फोटो लावावा. 8. वर्किंग टेबलचा वरील भाग काचेचा असल्यास उत्तम राहील. या व्यतिरिक्त लाकडाचाही बनवू शकता.
X