आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य बाजारात महिलेने घातला गोंधळ.... ये-जा करणाऱ्या लोकांना केली शिवीगाळ तर मध्येच आडवी झाली रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललितपूर (उत्तर प्रदेश) : गुरुवार रोजी महरौनी येथे एका महिलेने चांगलाच उच्छाद मांडला होता. महरौनी येथील मुख्य बाजारात दारूच्या नशेत असलेल्या या महिलेने बाजारात ये-जा करणाऱ्या वाहनांना अडविण्याचा प्रयत्न केला आणि येथील लोकांना शिवीगाळ देखील केली. महिलेचा गोंधळ सुरू असल्यामुळे तेथे लोकांची गर्दी जमली होती. काही लोकांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तिने आपला सोडवून घेत थेट रस्त्यावरच झोपली. या गोंधळात कोणीतरी पोलिसांना संबंधीत प्रकरणाची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी महिलेला पोलिस ठाण्यात आणले. नंतर तिच्या कुटुंबीयांनी बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. 

 

बातम्या आणखी आहेत...