आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर अपघातात असाही एक मृत्यू, लोकांचा आरडाओरडा ऐकूण फाटल्या तरुणीच्या मेंदूच्या नसा, दसऱ्यासाठी आली होती माहेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - जोडा फाटकावर दसऱ्याच्या सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये एका तरुणीचा असा मृत्यू झाला ज्याबाबत ऐकूण तुम्हीही शॉक व्हाल. अपघातानंतर जखमी आणि नातेवाईकांचा आक्रोश ऐकूण या तरुणीच्या मेंदूच्या नसला फाटल्या. मीडिया रिपोर्टनुसार रावण दहन पाहिल्यानंतर 20 वर्षांची रिम्पी घरी परतली होती. काही वेळातच तिच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. ते पाहून कुटुंबीयांनी तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेले. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झालेले होते. रिम्पी मोहकमपुरा बिल्लेवाला चौकामध्ये माहेरी दसरा पाहण्यासाठी आली होती. 


- रिम्पीचा भाऊ दीपकने सांगितले की, जोडा फाटक येथे झालेल्या अपघातानंतर रिम्पी घरी व्यवस्थित पोहोचली होती. पण तिने ती दुर्घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. 
- इसके बाद घरवाले उसे फौरन अस्पताल ले गए। शनिवार देर रात इलाज के दौरान रिम्पी की मौत हो गई।
- घरी परतल्यानंतर काही वेळातच तिचे डोके दुखायला लागले. काही म्हणण्याआधीच तिच्या मेंदूच्या नसा फाटल्या तोंडातून रक्त येऊ लागले. 


मुलीची आई शॉकमध्ये 
- रिम्पीच्या मृत्यूमुळे तिच्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे दुःखाचे वातावरण आहे. रविवारीच अंत्यसंस्कार झाले. 
- तर रिम्पिची आई मनजित कौर धक्क्यात आहे. 6 महिन्यांपूर्वीच मुलीचे लग्न झाले होते. असा दिवस पाहायला मिळेल असे वाटते नव्हते असे ती म्हणाली. 

 

नेमके काय घडले.. 
शुक्रवारी सायंकाळी जोडा फाटकजवळ जुन्या धोबी घाटच्या जवळ हा अपघात घडलसा होता. अनेक लोक रेल्वे ट्रॅकवर उभे राहून रावण दहन पाहत होते. त्याचवेळी आधी, पठानकोट-अमृतसर डीएमयू आणि नंतर हावडा मेलने 250 लोकांना चिरडले त्यात 62 जणांचा मृत्यू झाला. या कार्यक्रमासाठी सुमारे 4000 लोक आलेले होते. 

बातम्या आणखी आहेत...