आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही पाहत एक्सरसाइज करत होती महिला, अचानक पडली आणि झाला मृत्यू, समोर आले शॉकिंग कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होलीहेड. यूकेमध्ये राहणा-या एका महिलेला कामावरुन आल्यानंतर एक्सरसाइज करणे महागात पडले. महिला टीव्ही पाहत एक्सरसाइज करत होती. यावेळी ती अचानक पडली आणि हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. महिला पडली तेव्हा तिचा नवरा तिथे उपस्थित होता आणि पॅरामेडिक्स येण्यापुर्वी त्याने तिला एकदा वाचवले. पण त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, ब्रेन हेमरेजमुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला नाइट शिफ्ट करुन आली होती आणि झोप पुर्ण झाली नसतानाही एक्सरसाइज करत होती. तिचा हाच निष्काळजीपणा तिला महागात पडला. 


झोप पुर्ण झालेली नसताना करत होती एक्सरसाइज...
 

 

बातम्या आणखी आहेत...