आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Earned Millions From Whatsapp Dealing In 9 Months, Police Discovered Her Sleazy Business

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉट्सअॅपवरून बिझनेस करून महिलेने 9 महिन्यात कमवले 90 लाख रूपये, पोलिसांना आला संशय म्हणून मारला छापा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ- इंग्लंडच्या साउथ वेल्समधील एका महिलेने वॉट्सअॅपवरून बिझनेस करून 9 महिन्यात 90 लाख(10 हजार पाउंड) रूपये कमवले. पोलिस आणि तपास यंत्रनांनी संशयाच्या आधारे महिलेची माहिती गोळा केली तेव्हा त्यांना महिलेच्या काळा कारणाम्याबद्दल कळाले.

- पोलिसांनी संशयाच्या आधारावर येथे राहणारी नादिया प्लेसुवुच्या फ्लॅटवर छापा मारला तेथे त्यांना महिलेच्या देहविक्री व्यवसायाबद्दल कळाले.

- नादियाने असे अनेक फ्लॅट किरायावर घेऊन प्रॉस्टीट्यूशन करत होती. तिच्याजवळ अनेक कॉल गर्ल्स, अॅडवरटाइजिंग एजंसी आणि ग्राहकांचे नंबर होते.


वॉट्सअॅपवरून चालवायची धंदा

- पोलिसांनी सांगितले की, नादियाचे पूर्ण इंग्लंडमध्ये नेटवर्क पसरले होते. ती वॉट्सअॅपवरून क्लायंट्ससोबत डील करायची आणि कॉल गर्लले आपल्या फ्लॅटवर किंवा ठरलेल्या जागेवर पाठवायची.


- पोलिसांनी तिच्या वॉट्सअॅप चाटवरून माहिती काढली की, ती प्रत्येक कॉलगर्लचा टाइम रेकॉर्ड ठेवायची. ती हिशोब ठेवायची की, मुलींनी कोणत्या ग्राहकासोबत किती वेळ घालवला आहे. त्याशिवाय ती कॉलगर्ल्सची जाहिरात करायची आणि त्यांच्या कमाईतील 50 टक्के रक्क्म घ्यायची.

- पोलिसांसमोर तिने देह व्यापारचा गुन्हा कबुल केला आहे पण सगळ्या कॉलगर्ल्स आपल्या इच्छेने आल्या होत्या असे तिचे म्हणने आहे. सर्व पुराव्यानिशी पोलिसांनी तिला 18 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.