आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांसाठी महिलेने आपल्या 4 वर्षांच्या मुलासोबत केले असे काम, कोणत्याच आईने असा विचारदेखील केला नसेल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनितसिया- यूक्रेनमध्ये एका आईने आपल्याच 4 वर्षांच्या मुलावर लैंगिक शोषण केले आणि व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओला पैशांसाठी विकले. ही 26 वर्षीय महिला अनेक दिवसांपासून आपल्या मुलासोबत अश्लील व्हिडिओ बनवत होती. महिलेला एका व्हिडिओचे 3000 यूक्रेनियाई रिव्निया(7715 रूपये) मिळत होते. सायबर पोलिसांनी महिलेल्या तिच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईत महिलेच्या कॉम्पुटरमधून तिच्या मुलोसोबतचे अनेक व्हिडिओ मिळालेत. पोलिस विभाग सध्या मुलाचा सांभाळ करत आहेत आणि लवकरच त्याला अनाथाश्रमात पाठवण्यात येईल.


पोलिसांनी सांगितले की, महिला आधीपासूनच अडल्ट व्हिडिओत काम करते. महिलेने आतापर्यंत आपल्या मुलासोबत 30 व्हिडिओ बनवले आहेत आणि त्यातून तिने 90000 यूक्रेनियाई रिव्निया (2.3 लाख रूपये) कमवले आहेत. पोलिसांच्या चौकशीत महिलेने तिचे सगळे आरोप स्वीकारले आहेत.


 

बातम्या आणखी आहेत...