आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने पॉर्न स्टार होण्यासाठी आधी घर, मग धर्माचाही केला त्याग; म्हणाली, मी माझ्या कामात खुश आहे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अफगाणिस्तानी वंशाची फेमस पॉर्नस्टार यास्मीना अली नेहमी चर्चेत असते. यास्मिनाने 9 वर्षांची असताना देश सोडला होता. तसेच तिने पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी इस्लाम धर्मही त्याग केला. एका इंटरव्ह्यूमध्ये यास्मिना म्हणाली, ति तिच्या कामावर आनंदी आहे. देश आणि धर्म त्याग करावा लागला याबद्दल तिला काहीही वाईट वाटत नसल्याचेही तिने स्पष्ट केले.


यासाठी सोडला धर्म...
यास्मिना म्हणाली इस्लाम धर्मात राहून मला आवडीचे काम निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले नसते. त्यामुळे मी या धर्माचा त्याग केला. त्यानंतर मला माझ्या आवडीचे काम करण्याची संधी मिळाली. यास्मिना आज पॉर्न वर्ल्डमधील प्रसिद्ध नाव आहे. ती म्हणजे काही लोकांना माझा मार्ग आवडणार नाही, पण मी कामावर आनंदी आहे. महिलांवर अनेक अन्याय होताना धर्म मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो असे ती म्हणाली.


माझ्यावर धर्म थोपवला गेला 
यास्मिना म्हणाली, सर्वात आधी माझ्या वडिलांनी माझ्यावर इस्लाम धर्म थोपवला. आधी मी अफगाणिस्तानात असताना जेव्हा लहान होते तेव्हा आणि नंतर ब्रिटनमध्ये जेव्हा मी तरुण होत होते. तेव्हा माझे आई वडिल मला म्हणाले की, धर्म सर्वात महत्त्वाचा आहे. अगदी मुले आणि आई वडिलांमधील प्रेमापेक्षाही इस्लाम अधिक महत्त्वाचा आहे. मी काय कपडे परिधान करावे, काय विचार करावा, काय व्हावे हे सर्वदेखिल मला आई वडील सांगत होते.

 

बातम्या आणखी आहेत...