आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातून एकटीच जात होती तानिरिका, तिच्यावर 4 जणांची गेली वाईट नजर, मग घडले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या काळात दररोज रेपच्या घटनांबाबत आपण ऐकतो. महिलांना यादरम्यान मोठ्या त्रासातून जावे लागते, परंतु हे कुणीही समजून घेत नाही. एका फोटोग्राफरने फोटो सिरीजच्या माध्यमातून रेपची शिकार झालेल्या महिलेचे दु:ख लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

पुरुषांचे क्रौर्य दाखवतात हे फोटोज...
फोटोग्राफर गणेश टॉसटी यांनी 23 फोटोजची सिरीज तानिरिकाच्या माध्यमातून एका रेप पीडितेची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटो सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे की, काही क्षणांच्या मौजमजेसाठी पुरुष एका महिलेचे आयुष्य कसे बरबाद करतात. एक हसणारी आणि सुखी जीवन जगणारी तरुणी आयुष्याला दोष देऊ लागते. या फोटो सिरीजच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कहाणी एका साध्या-सरळ तरुणीची तानिरिकाची आहे. तिला वृक्षवेली आणि फुलांची खूप आवड आहे. सर्वकाही ठीक सुरू असते, तेवढ्यात एक घटना तिचे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त करते.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, तानिरिकाची पूर्ण कहाणी... 

 

बातम्या आणखी आहेत...