आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीडा चावल्यानंतर महिलेने त्याकडे केले होते दुर्लक्ष, पण वेदना वाढल्याने डॉक्टरकडे गेली तर समजले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम - ब्रिटनमध्ये राहणारी एक 55 वर्षीय महिला सुट्ट्यांसाठी आफ्रिकेला गेली होती. त्याठिकाणी तिच्या डोक्याला एका कीड्याने चावा घेतला. महिलेने याकडे नेहमीप्रमाणे काहीतरी चावले म्हणून दुर्लक्ष केले. पण एक दिवस त्याठिकाणी वेदना होऊ लागल्याने महिला डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी औषध देऊन तिला घरी पाठवले. पण काही दिवसांनी त्रास वाढला आणि डोक्याला सूज आली. ती पुन्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला यामागचे भीतीदायक असे कारण समजले. 


डॉक्टरांनी जेव्हा महिलेच्या डोक्याचे स्कॅन केले तेव्हा त्यांनाही भीती वाटली. कारण त्या घावामध्ये त्यांना त्या कीड्याची अंडी दिसली होती. एवढेच नाही तर काही कीडेही आढळले होते. 

डॉकट्रांना काय झाले ते लक्षात आले होते. त्यांनी सांगितले की, ज्या किड्याने महिलेला चावा घेतला होता त्याने त्याठिकाणी अंडेही दिले होते आणि ते प्रचंड वेगाने वाढत होते. महिला युगांडाला फिरायला गेली तेव्हा त्याठिकाणी तिला हा किडा चावला होता. डॉक्टरांनी पेट्रोलियम जेली लावून एक जीवंत किडा बाहेर काढला आणि तो टेस्टसाठी पाठवला. 


पुढे वाचा, दुसऱ्या स्कॅनमध्ये समोर आले आणखी एक धक्कादायक सत्य.. 

बातम्या आणखी आहेत...