आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: लग्नासाठी या महिलेने लावले स्वतःचे अश्लील होर्डिंग, म्हणाली, \'मी Virgin आहे\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - लग्नासाठी लोक मॅट्रिमोनियल काही लोक वेबसाइटला भेट देतात तर काही माध्यमांमध्ये जाहीरात लावतात. परंतु, थायलंडच्या एका महिलेने हद्दच पार केली. येथील 46 वर्षीय महिलेने आपल्या पसंतीच्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आपले Topless मोठे होर्डिंग लावले. तिचे हे होर्डिंग आणि त्यावर लिहिलेल्या गोष्टी वाचून सगळेच हैराण आहेत. लग्नासाठी या महिलेने केलेला तिचा स्टंट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ही घटना दोन वर्षे जुनी असली तरीही सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाली आहे.


मॉडेल आहे ही महिला...
हे बॅनर थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये लागले. येथे राहणाऱ्या एका मॉडेलने लग्नाचा निर्णय घेतला. तसेच आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी तिने स्वतःचीच जाहिरात केली. पुई पाथुमथोंग असे तिचे नाव आहे. पुईने बँकॉकमध्ये आपले टॉपलेस होर्डिंग लावले. सोबतच आपला मोबाईल नंबर आणि विचित्र तपशील सुद्धा लिहिला. होर्डिंगवर तिने लिहिल्याप्रमाणे, ती 46 वर्षांची असून पतीच्या शोधात आहे. आपण व्हर्जिन आहोत असा दावा तिने केला. आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी जोडीदाराची गरज आहे असेही तिने लिहिले. हा पोस्टर त्यावेळी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच व्हायरल पोस्टवरून पोलिसांनी कारवाई केली.

 

बातम्या आणखी आहेत...