Home | Khabrein Jara Hat Ke | Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries

चार वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि क्लिक केले 37 देशांमधील सुंदर तरुणींचे PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:23 AM IST

रोमानियाची फोटोग्राफर मिहेला नोरोकने नोकरी सोडली. कॅमेरा उचलून जगाच्या दौऱ्यावर निघाली.

 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  नोरोकने क्लिक केलेला रोमानियाच्या मारामुर्स येथील तरुणीचा फोटो.

  लंडन- रोमानियाची फोटोग्राफर मिहेला नोरोकने नोकरी सोडली. कॅमेरा उचलून जगाच्या दौऱ्यावर निघाली. 37 देशांना भेटी देत वेगवेगळ्या संस्कृतींमधील सुंदर तरुणींचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. आता तिच्या फोटोंची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. तिने क्लिक केलेले हे देखणे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  केवळ एका वेबसाईटवर 30 लाख वेळा बघण्यात आले फोटो
  चार वर्षांपूर्वी मिहेला नोरोकने पैसे जमा केले. नोकरी सोडली. त्यानंतर पुढची दोन वर्षे वेगवेगळे देश फिरण्यासाठी घालवले. तेथील संस्कृती कॅमेऱ्यात टिपली. त्यातील काही फोटो तिने एका वेबसाईटला दिले. हे देखणे फोटो चक्क 30 लाख वेळा बघण्यात आले आहेत. फेसबुक पेजवरही तिने हे फोटो शेअर केले.

  फोर्ब्ज, सीएनएन, टेलिग्राफ यांनी दिले स्पेशल फिचर
  नोरोकने फोटो सिरिजला 'द एटलस ऑफ ब्यूटी' हे नाव दिले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले असल्याने फोर्ब्ज, सीएनएन, टेलिग्राफ आदींनी तिच्यावर स्पेशल फिचर केले.

  37 देशांच्या फोटोंमधील बघा निवडक फोटोज

  नोरोकने 37 देशातील तरुणींचे फोटो क्लिक केले. त्यातील निवडक फोटो आम्ही वाचकांसाठी निवडले आहेत. 37 देशांमध्ये दौरा करताना तिने तरुणींचे अनेक फोटो घेतले होते.
  यासंदर्भात नोरोक सांगते, की सौंदर्य सर्वत्र आहे. हे दाखविण्यासाठी मी या देशांचा दौरा केला. मला आता जगातील सर्व देशांचा दौरा करायचा आहे. सध्या यासाठी मी फंड गोळा करीत आहे.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, निवडक देशांमधील तरुणींचे फोटो....

 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  अॅमेझोन रेनफॉरेस्टमधील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  फिनलंडच्या बाल्टिक सीटीतील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  इराणच्या नासिर अल मल्क येथील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  ब्राझिलच्या रियो दी जेनेरियो येथील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  ऑस्ट्रेलियातील सिडनीची तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  क्युबाच्या हवानामधील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  कोलंबियातील बोगोटा येथील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  इथियोपिया येथील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  युरोपमधील लॅटव्हिया देशातील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  पेरुच्या कोल्का व्हॅलीतील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  सिंगापूरची तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  थायलंडच्या चांग मईची तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  उजबेगिस्तानमधील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  जॉर्जिया येथील सौंदर्यवती.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  चीली देशातील सौंदर्यवती.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  न्युझिलंडमधील सौंदर्यवती.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  इक्वाडोर येथील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  अमेरिकेच्या न्युयॉर्कमधील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  चीनमधील तिबेटची तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  नॉर्थ कोरियातील तरुणी.
 • Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries
  इंग्लंडच्या ऑक्सफर्डची तरुणी.

Trending