Home | International | Other Country | Woman pretended to be man duping friend by fake relationship

बॉयफ्रेन्ड समजून ज्याच्यासोबत दोन वर्ष केली डेट, ती निघाली एक महिला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:00 PM IST

अनेकदा वास्तवातील घटना या कथा आणि कल्पणांहून अधिक थरारक आणि अविश्वसनीय असतात.

 • चेशायर- अनेकदा वास्तवातील घटना या कथा आणि कल्पणांहून अधिक थरारक आणि अविश्वसनीय असतात. इंग्लँडचे हे प्रकरण त्याच घटनांपैकी एक आहे. येथील एक तरूणीने बॉयफ्रेन्ड समजून ज्याच्यासोबत दोन वर्ष डेट केली, त्याच्या मागचे सत्य हे वेगळेच निघाले. तरूणीचा बॉयफ्रेन्ड पुरुषाऐवजी एक महिला निघाली. महिलेने प्रॉस्थेनिक बॉडी पार्टसचा सहारा घेऊन 20 वर्ष एका तरूणीसोबत संबंध देखील ठेवले. तरूणीला या गोष्टीची भनक लागली नाही कारण, संबंध बनवताना महिला तिच्या डोळ्यावर पट्टी बांधत होती. हे सर्व तीने केवळ यासाठी केले की, ती तिला तिची सेक्सुअल फॅंन्डसी पूर्ण करायची होती.

  गर्लफ्रेन्ड बनून असा दिला धोखा....
  - कोर्टातील सुनावनीतून समोर आलेल्या पुराव्यानुसार, हे प्रकरण 2011 मधील आहे. चेशायर येथील राहणारी 28 वर्षीय महिला गाएल न्यूलँडने सोशल मीडियावर नकली फोटो आणि खोट्या नावाने आपली एक फेक प्रोफाइल बनवली.
  - गाएलने खोट्या नावाने केईसोबत आपली ओळख वाढवली आणि ऑनलाइन चॅटिंगमधून एका महिन्यात तिला आपल्या जाळ्यात ओढले. दोघांमध्ये डेटिंग सुरू झाली आणि हे जवलपास दोन वर्ष असेच सुरू होते.
  - तरूणीने कोर्टात सांगितले की, जेव्हा त्यांच्यात संबंध होत होते, तेव्हा अटीनुसार तिला डोळ्यांवर पट्टी बांधावी लागत होती. याच कारणामुळे तीला आपल्यासोबत धोका होत असल्याची कल्पणा आली नाही.
  - पीडित तरूणीने सांगितले की, त्याच्या विचित्र शरियष्टीविषयी विचारले तेव्हा त्याने कँसर आणि पॉरानॉइडच्या ट्रिटमेंटमचा परिणाम असल्याचे सांगितले.
  - पीडिते सांगितले की, दोन वर्षानंतर 2013 मध्ये सत्य समोर आले. जेव्हा एका रात्री मी डोळ्यावरील पट्टी काढली, तेव्हा मला धक्का बसला. मी ज्याच्यासोबत संबंध बनवत होते त्याची सत्यता तर वेगळीच होती.

 • Woman pretended to be man duping friend by fake relationship
 • Woman pretended to be man duping friend by fake relationship

Trending