आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Sells Her Breast Milk To Bodybuilders And Earns Thousands Rupees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेस्ट मिल्क विकुन कमवत आहे लाखो रूपये, बॉडी बिल्डर्स ऑनलाइन करतात डिमांड...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साइप्रस- साइप्रसमध्ये राहणारी महिला आपले दुध विकून लखपती झाली आहे. येथे राहणारी राफाएला लांप्रोउ आपले दुध विकून लाखो रूपये कमवत आहे. राफाएलाच्या ब्रेस्ट मिल्कची बॉडी बिल्डिंग करणाऱ्या युवकांमध्ये चांगलीच डिमांड आहे. खरतर, राफाएलाने काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. पण तिला कळाले की, तिच्या अंगात जास्त प्रमाणात दुध आहे.


वेगाने तयार होत होते ब्रेस्ट मिल्क

- राफाएलाने सांगितले की, ब्रेस्ट फीडिंग दरम्यान तिला कळाले की, दुध खुप वेगाने बनत आहे. तिने डॉक्टरकडून चेकअप केल्यावर कळाले की, खरच तिच्या शरीरात दुध खुप वेगाने तयार होत आहे. तिने तिच्या बाळासाठी त्या दुधाला स्टोर करायचा विचार केला पण तिला कळाले की ते खुप जास्त आहे त्यामुळेच तिने तेयाला ऑनलाइन विकण्याचा विचार केला.

- राफाएलाला माहित होते की, ब्रेस्ट मिल्क प्रोटीन आणि विटामिन्सनी भरलेले असते. वेट लॉस ते बॉडी बिल्डिंग करणारे याला ऑनलाइन विकत घेतात. त्यामुळे तिने आपले दुध ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला.


कमवले लाखो
तिने सांगितले की, ती आधी ज्या महिलांना ब्रेस्ट मिल्क न येण्याची समस्या आहे त्यांना आपले दुध दान करायची. पण काही दिवसानंतर तिने आपले दुध बॉडीबिल्डींग करणाऱ्या युवकांना विकायचा निर्णय घेतला. राफाएला लांप्रोउने आतापर्यंत अंदाजे 50 लीटर दूध विकले आहे त्यात तिला 4500 पाउंड म्हणजेच भरातीय रूपयाप्रमाणे  4 लाख 5 हजार मिळाले आहेत.