आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Vomiting 100 Of Time In A Day, She Is Suffers Rare Disease Called Cyclic Vomiting Syndrome

दिवसातुन शंभरवेळेस तरुणीसोबत झाले असे काही; कंटाळुन उचलले हे पाऊल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकविसाव्या शतकात मेडिकल सायन्स क्षेत्रामध्ये  नवनवीन प्रयोग केले जात आहे. विविध तंत्र वापरुन, यंत्र आणि औषधांचा वापर करुन आज कोणत्याही रोगावर उपचार शक्य झाले आहे. आज सर्वच क्षेेत्रात प्रगती झाली आहे. नेहमीच असे बोलले जाते की, विकास आणि विनाश हे सोबतच चालत असतात. मेडिकल सायन्समध्ये आज मोठ-मोठे शोध लागत आहे. तेवढ्याच प्रमाणात वेगवेगळ्या आजारांचेही प्रमाण वाढत आहे.

 

25 हजार लोकांमधुन एका व्यक्तीला हा गंभीर आजार

आधुनिक काळात लोकांच्या शरीरामध्ये खानपान, दिनचर्या आणि प्रदुषणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे घातक जिवाणु प्रवेश करत आहे.  त्यामुळे लोकांमध्ये अनेक गंभीर आजार झाल्याचे समोर येत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा आजाराबद्दल सांगणार आहोत जो आजार जवळपास पंचवीस हजार लोकांमधुन एका व्यक्तीला होतो. 'रेअर कंडीशन सायक्लिकल वोमेटिंग सिंड्रोम' नावाच्या आजाराबद्दल कदाचीत तुम्ही ऐकले असेल.

 

एक तरुणी या आजाराने त्रस्त

> हा एक असा आजार आहे ज्यामुळे व्यक्तीला दिवसातुन शंभरपेक्षा जास्तवेळा उलटी होते. रेबेका नावाच्या तरुणीला हा आजार झाला आहे. ती दिवसातुन शंभरपेक्षा अधिकवेळा उलटी करत आहे. दिवसातुन दोन तीन वेळाही उलटी केल्यानंतर सामान्य व्यक्तींचे हाल होतात तेव्हा  रेबेकाचे काय होत असेल.
> डॉक्टरांनी या आजाराबद्दल सांगितले की, इंफेक्शनमुळे अशा प्रकारचा आजार लहान मुलांमध्ये होतो. वाढत्या वयासोबत हा आजार वाढत जातो. रेबेकासोबतही असेच झाले.

 

उपचार सुरू असुन प्रकृतीत सुधार

या आजारामुळे रेबेकाची प्रकृती खुपच खालावली आहे. अशक्तपणामुळे तीला हालचाल करणेही कठीण झाले आहे. रेबेकावर जर्मनीमध्ये या गंभीर आजारावर उपचार सुरू असुन तिच्या प्रकृतीत सुधार होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...