आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fat Burn: रात्री पोटावर प्लास्टिक बांधून झोपली ही तरुणी, सकाळी उठताच झाला चमत्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल साइट्सवर कॉलीन नावाच्या महिलेने शेयर केलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये कॉलिनने सांगितले की, तीन मुलांच्या जन्मानंतर तिचे फिगर खराब झाले होते. त्यामुळे पुन्हा चांगले फिगर मिळवण्यासाठी तिने एक चमत्कारिक पद्धतीचा अवलंब केला. काही रात्री तिने या पद्धतीचा वापर केला आणि त्यातून मिळालेल्या रिझल्टने ती खूपच आनंदी झाली.


फक्त तीन वस्तुंनी दाखवले मॅजिक...
कॉलीनने दावा केला आहे की, या पद्धतीने अगदी सहज पोट कमी करता येऊ शकते. कॉलीनने मार्केटमधून सीवीड (समुद्री शेवाळ) लोशन खरेदी केले. त्याशिवाय तुम्हाला पोटावर बांधण्यासाठी प्लास्टीकची गरज असते. कॉलीनने काही रात्रींना पोटावर सीवीड लोशन लावल्यानंतर पोटावर प्लास्टीक बांधले. प्लास्टिक पोटावरून सरकू नये म्हणने कॉलीन त्यावर बँडेज बांधायची. त्यानंतर ती झोपी जायची. काही रात्रींसाठी कॉलीनने हा प्रयोग करून पाहिला. तिने दावा केला आहे की, यामुळे दररोज रात्री एक इंचापर्यंत पोट कमी होते.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ही संपूर्ण प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...