आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने घटस्फोट मिळण्याच्या आनंदात दिली पार्टी, केला असा धमाका की, चकीत झाले लोक....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका- टेक्ससमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 14 वर्षाच्या संसारातुन काडीमोड घेउन पार्टी दिली. या सेलिब्रेशनमध्ये तिने तिच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना पण बोलवले होते. या दरम्यान तिने असे काही केले ती त्यामुळे चर्चेत आली. 

 

नवऱ्याला घटस्पोट दिल्यानंतर केले पार्टीचे आयोजन
43 वर्षाच्या बर्ली सैंटलीबेन-स्टिटेलरच्या लग्नाला 14 वर्ष झाले होते. या लग्नाला मोडून त्यांनी घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे ती दुखी नसून खुप खुश होती, कारण ती आपल्या लग्नामुळे खुप परेशान झाली होती. तिने घटस्पोट मिळताच पार्टी देउन आनंद व्यक्त केला.

 

वडिलांनी दिली ड्रेस जाळण्याची आयडीया
तीला तिच्या लग्नातला ड्रेस जाळायचा होता, मग काय तिच्या वडिलांनी आयडीया दिली की, पार्टीच्या दिवशी ड्रेस जाळ. त्यानंतर तिने पार्टीच्या दिवशी ड्रेस जाळला.

 

सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ
या पार्टीचा आणि ड्रेस जाळण्याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...