आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चेन्नई- तमिळनाडुमध्ये एका महिलेने चार लोकांसोबत मिळुन आधी आपल्य ब्वॉयफ्रेंडला मारले आणि नंतर कोर्टात जाऊन सरेंडर केले. महिलेच्या ब्वॉयफ्रेंडवर तिच्या 9 वर्षांच्या मुलाच्या खूनाचा आरोप होता आणि काही दिवसांपूर्वीच जामीनावर बाहेर आला होता. महिलेच्या मुलाने यांच्या अफेअरची माहिती वडिलांना सांगतली होती.
अफेयरसाठी गमवला मुलगा
- प्रकरण तिरुवन्नमलाईचे आहे, जिथे 36 वर्शांची मंजुला विज विभागात असिस्टेंड इंजीनिअर आहे. तिचे अफेअर 28 वर्षांच्या नागराज नावाच्या युवकासोबत होते.
- मंजुलाच्या 9 वर्षांच्या मुलाने त्यांना पाहिले आणि अफेअरची माहिती वडील कार्तिकेयनला दिली. त्यानंतर त्यांनी नागराजला दुर राहण्यास सांगितले.
- त्यानंतर नागराजने मुलाला मारण्याचा विचार केला आणि मागीलवर्षी त्याची निघृणपणे हत्त्या केली.
मुलाच्या हत्त्येचा घेतला बदला
- नागराज मर्डरच्या आरोपात जेलमध्ये गेला, पण ऑक्टोबरमध्ये बेलवर बाहेर आला तेव्हा मंजुलाने त्याला मारण्याचा कट रचला आणि त्यासाठी चार लोकांना हायर केले.
- त्यानंतर शनिवारी मंजुलाने या चार लोकांसोबत मिळून नागराडला संपवले आणि दोन दिवसानंतर न्यायालयात सरेंडर केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.