Home | National | Other State | Women leg stuck in Charminar Express

Video: ट्रेनमध्ये टॉयलेट करायला गेली होती महिला, अचानक येऊ लागला ओरडण्याचा आवाज, पॅसेंजर्सनी दार तोडून आता पाहिल्यावर झाले हैराण...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 06:32 PM IST

40 वर्षीय महिलेचे दिढ तास चालले रेस्क्यू ऑपरेशन

  • Women leg stuck in Charminar Express

    व्हिडिओ डेस्क- बडोदरा-कोटा पॅसेंजर ट्रेनमध्ये मंगळवारी एक महिला शौछालयमध्ये अडकली. या दरम्यान ट्रेन 10 मिनीटापर्यंत शामगढ स्टेशनवर उभी होती. असेच एक प्रकरण चेन्नई सेंट्रल स्टेशनवर पाहण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी एका महिलेचा पाय ट्रेनच्या कमोडमध्ये अडकला. दिढ तासांच्या प्रयत्नानंर महिलेचा पाय बाहेर काढण्यात यश आलं. चारमिनार एक्सप्रेसमध्ये आंध्रप्रदेशची 40 वर्षीय महिला प्रवास करत होती. चेन्नई सेंट्रल स्टेशनवर ट्रेन निघणारच होती, तेवढ्यात महिला टॉयलेटला गेली. त्या महिलेल्या वेस्टर्न टॉयलेटचा वापर कसा करायचा ते माहित नव्हते. महिला त्या कमोडवर बसली तेव्हा अचानक तिचा पाय कमोमध्ये अडकला.


    त्यानंतर महिलेने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. महिलेचा आवाज ऐकून इतर पॅसेंजर्सनी टॉयलेटचे दार तोडले आणि तिचा पाय काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कमोडलाच तोडून बाहेर काढले आणि मेटल कटरच्या साहाय्याने कमोड कापून त्या महिलेच्या पाय बाहेर काढला.

Trending