आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करवा चौथच्या सेलिब्रेशनचा हा फोटो सूरतचा आहे. जोथे रस्ते आणि फुटपाथदेखील सण साजरा केला गेला. गुरुवारी करवा चौथच्या रात्री अनेक दाम्पत्यांनी रस्त्यावर हा उत्सव साजरा केला. सुवासिनींनी रस्त्यावर किंवा कारमध्ये बसून चंद्राला आणि आपल्या सौभाग्याला न्याहाळले. प्रार्थना केली की, त्यांचे आयुष्य असेच सुखकर राहो आणि ते आयुष्यभर असेच सोबत राहो. 

बातम्या आणखी आहेत...