आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ: खुप चालाख आहे ही महिला, क्षणार्धात समोरच्याला करते कंगाल, नजर चुकवून अशी होते गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या चेन आणि मंगळसुत्र हिसकावून फरार होणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेजवळ लाखोंचे मंगळसुत्र सापडले आहे. आरोपी महिला विक्रोळी रेल्वे स्टेशनवर एका लोकल ट्रेनमधी मंगळसुत्र हिसकावून फरार झाली. या महिलेने न घाबरता थेट रेल्वे ट्रॅक वर उडी मारली आणि दूस-या प्लॅटफॉर्मवर पळून गेली. ही संपुर्ण घटना रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेरात कैद झाली आहे. ही घटना 13 अक्टोबरची आहे. 


आरोपी महिलेचे नाव सोनवणी सांगितले जात आहे. महिला मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात राहते. महिलेला विचारपुस केल्यानंतर तिने सांगितले की, तिच्या घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ती असे काम करते. तपास केल्यानंतर समोर आले की, या महिलेने 13 अक्टोबरला मालती देवी सिंह नावाच्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून चालत्या ट्रेनमधून उडी घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...