आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्कमध्ये महिलेने छेड काढणाऱ्या युवकाला दिला बेदम चोप, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हिडिओ डेस्क- उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधून एक व्यक्तीच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसत आहे की, एक महिला त्या व्यक्तीला बेदम मारत आहे. खरतर हे प्रकरण पार्कमधले आहे, एका महिलेने छेड काढणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप दिला. त्याला मारहाण होत असताना उपस्थित लोकांनीही त्याच्यावर हात साफ करून घेतला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

 

पार्क गेटसमोर एक दारूचे दुकान आहे, जिथे रोज अशा आवारी लोकांची गर्दी पडलेली असते. या लोकांना पोलिसांचीदेखील भीती नाहीये. त्यामुळेच येथून जाणाऱ्या महिलांना हे रोजच छेडत असतात.

बातम्या आणखी आहेत...