आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून धैर्याने यश प्राप्त करणाऱ्या महिला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रा : हॉलीवूडमध्ये व्यावसायिक अभिनेत्री म्हणून स्थिरावणारी पहिली भारतीय चित्रपटसृष्टीची  नायिका. - Divya Marathi
प्रियांका चोप्रा : हॉलीवूडमध्ये व्यावसायिक अभिनेत्री म्हणून स्थिरावणारी पहिली भारतीय चित्रपटसृष्टीची नायिका.

स्त्रीच व्यक्तीमत्व तिच्या कर्तबगारीने आणि धाडसाने विकसित होतं. आपल्या देशातील अशाच काही कर्तबगार महिला आहेत ज्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीमध्येही स्वत:च्या मेहनतीने, चिकाटीने  आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून धैर्याने यश प्राप्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...