आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर महिलेने टाकले पायांचे फोटो, पाहता-पाहता उडाली खळबळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन-सध्या चीनची एक महिला तिच्या विचित्र ब्लॉगमुळे चर्चेत आली आहे. इंटरनेटवर या महिलेच्या ब्लॉगला पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी लोक पागल झाले आहेत. तुम्ही विचारात पडला असाल की ही महिला तिच्या ब्लॉगवर असे काय टाकत आहे ज्यामुळे लोग त्यासाठी पागल होत आहेत?

 

-खरतर ही महीला तिच्या ब्लॉगवर जगावेगळं काही अपलोड करत नाहीये, ती फक्त तिच्या पायांचे फोटो अपलोड करत आहे. तुम्ही म्हणाल पायात काय आहे ? पण, त्या महिलेचे पाय हे सामान्य लोकांपेक्षा वेगळे आहेत. तायवानच्या एका कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका महिलेने आपल्या पायांचे आणि हातांतचे फोटो डीकार्ड(Dcard) नावाच्या ब्लॉगवर शेअर केले.

 

- सांगितले जात आहे की, या महिलेच्या पायांची बोटे सामान्यांपेक्षा लांब आहेत. तिच्या उजव्या पायाचे बोट सगळ्यात जास्त लांब आहे. तिच्या बोटांची लांबी अंदाजे 5 सेंटीमीटर सांगितली जात आहे.

 

-इतकी लांबी एका सामान्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांची असते. त्या महिलेने त्या फोटोंसोबत काही विचित्र गोष्टीही लिहील्या. तिने लिहीले-"लहानपणापासून जेव्हापण मी फ्लिप फ्लॉप घालते तेव्हा लोकांचे लक्ष तिच्याकडे जाते आणि लोक तिला प्राण्याची उपमा देतात. तर काही लोक तिला झाडावर चढ असे म्हणतात.'' 

 

-या महिलेबद्दल महिती करून घेण्यात लोकांना खुप रस आला आहे. हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. महिलेच्या हाताची आणि पायाची बोटे एकसारखीच आहेत. महिलेचे म्हणने आहे की, तिच्याजवळ ग्रीक पाय आहेत, कारण तिच्या पायाचे दुसरे बोट अंगठ्यापेक्षा मोठे आहे.

 

-तिने हेही सांगितले की, तिच्या आई-वडिलांची बोटेही लांब आहेत. महिलेने पोस्टमध्ये लिहीले की, "जेव्हा मी छोटी होते तेव्हा मला वाटायच माझी बोटे सामान्य आहेत. पण जेव्हा मी दुसऱ्यांची बोटे पाहिली तेव्हा मला कळाले की माझी बोटे वेगळी आहेत."

 

बातम्या आणखी आहेत...