Home | Khabrein Jara Hat Ke | Womens Life In American Brothel Clicked By Photographer

शरीरसुखासाठी जेथे जातात लोक, तेथे 'सेक्स अन् सौंदर्या'च्या मधोमध अशी आहे Life

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 30, 2018, 12:02 AM IST

फोटोग्राफरने टिपलेले ब्रोथेलमधील वास्तव...

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  नेवाडा येथे जाण्यापूर्वी फोटोग्राफर मार्क मॅकअँड्र्यूज हे कधीही स्ट्रीप क्लब किंवा वेश्यालयात गेले नव्हते. पण आता याठिकाणी असलेल्या प्रत्येक वेश्यालयात ते राहून आले आहेत. याठिकाणचे वातावरण आणि तेथे काम करणाऱ्या स्त्रिया यांचे जीवन कसे असते ते कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मार्क यांनी तसा निर्णय घेतला.

  सुमारे 5 वर्ष मार्क यांनी याठिकाणी असलेल्या विविध वेश्यालयांत आणि स्ट्रीप क्लबमध्ये जाऊन फोटो काढले. आठवठाभर ते महिना महिना मार्क या स्त्रियांसोबत राहिले. त्यांच्या सोबत त्यांच्याच घरात राहून पहाटे उठल्यापासून ते संपूर्ण दिवसातील त्यांच्या दैनंदीन कामांचे निरीक्षण मार्क करायचे. त्यानंतर त्यांना हवे तसे फोटो मार्क यांनी टिपले. या अनुभवातून त्यांना एक असे जग पाहायला मिळाले जे आजवर कोणीही पाहिलेले नसेल.

  याबाबत बोलताना मार्क म्हणतात, तुम्ही सकाळी उठले आणि तुमच्या फोटोच्या सब्जेक्टला तुम्ही दूध, चहा किंवा कॉफी देता हा अगदी वेगळा अनुभव होता. यामुळे तुमचे आपसांतील नाते पूर्णपणे बदलून जाते. अशा प्रकारे मैत्री वाढवल्यान हे लोक तुम्हाला त्यांच्या जगात अधिकाधिक प्रवेश करण्याची संधी देत असतात. या फोटो प्रोजेक्टमधील काही मोजके फोटो मार्क यांना नेवाडा रोज नावाच्या पुस्तकामध्ये प्रकाशित केले आहेत.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, वेश्यालयातील रेट कार्डवर कसे असतात दर... पाहा मार्कने काढलेले फोटो...

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  मूनलाईट बनी रँच नावाच्या वेश्यालयातून मार्क यांनी सुरुवात केली. याठिकाणी जेव्हा त्यांनी फोटो काढण्याबाबत विचारणा केली तेव्हा सुरुवातीला स्त्रियांना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. त्यांना वाटले मी केवळ ग्राहकांना बिचकवण्यासाठी असे बोलत असेल. पण नंतर त्यांना माझे म्हणणे पटले.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  नेवाडा येथील मोनाज रँच नावाच्या एका वेश्यालयातील कार्ली नावाच्या स्त्रीचा हा फोटो आहे. मार्कने काढलेल्या सर्वात पहिल्या फोटोंपैकी हा एक फोटो आहे. याठिकाणी मार्क पाच रात्रींसाठी राहिले होते, त्यांनी याठिकाणी तरुणींबरोबर बाथरूमही शेअर केले.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  एकदा येथे काम करणाऱ्या महिलांची परवानगी घेतली की, मार्क यांना फोटो काढताना कोणतीही बंधने घातली गेली नाहीत.  

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  नेवाडाच्या प्रत्येक वेश्यालयामध्ये मार्क यांनी फोटो काढले. पण त्यासाठी त्यांना प्रत्येकाला राजी करताना चांगलेच परिश्रम घ्यावे लागले.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  याठिकाणी मार्कला भेटलेली एक महिला मिनसोटा येते गणिताची शिक्षिका होती. सुट्यांमध्ये ते नेवाडा येथील वेश्यालयांमध्ये काम करते. पण ती महिला कोण हे त्याने सांगितले नाही.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  आतमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना पे रूममध्ये नेले जाते. याठिकाणी एटीएम असते. त्यातून पैसे काढून रात्रीच्या पार्टीसाठी पैसे मोजले जातात.  

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  मार्क यांनी बहुतांशवेळा सकाळी आणि दुपारच्यावेळी फोटोग्राफी केली आहे. त्याचे कारण म्हणजे यावेळी वेश्यालयामध्ये शांतता असते. ट्रायपॉड आणि कॅमेऱ्याचा मोठा सेटअप अशल्याने त्याने यावेळी शूट करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक यायला सुरुवात होण्यापूर्वी त्याला फोटोग्राफी थांबवावी लागत होती.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  मार्कच्या मते याठिकाणी काही सिटी हाऊसेस देखिल आहेत. खास पार्टीसाठी त्याठिकाणी व्यवस्था केली जाते. याठिकाणी तरुणी पार्टीमध्ये सेवा देतात.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  मार्क यांना नेवाडाच्या वेश्यालयांमध्ये जोव्हा फोटो काढण्यासाठी पहिल्या वेळी गेला, त्यावेळी त्याला वाटले होते की ही फार गर्दी असलेली जागा असेल. जागोजागी ड्रग्ज, मद्य असे चित्र पाहायला मिळेल असे त्याला वाटले होते, पण प्रत्यक्षात शहरापासून लांब असलेल्या याठिकाणचे चित्र वेगळेच होते.  

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  मार्कने अशा प्रकारच्या फोटोग्राफीसाठी आधी कार्सन सिटीतील काही वेश्यालयांशी संपर्क केला होता. पण त्याला त्यासाठी त्याठिकाणी परवानगी मिळाली नाही. त्यावेळी एका वेश्येनेच त्याला नेवाडाबाबत माहिती दिली. याठिकाणी छोटी आणि शांत वेश्यालये असतात असे तिने सांगितले.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  याठिकाणी मार्कला पार्लरही दिसले. यामध्ये प्रवेश केल्यानंतर एखाद्या बारमध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते असे मार्कने सांगितले. याठिकाणी आत गेल्यानंतर तरुणी तुमची वाट पाहत असतात.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  याठिकाणी असलेल्या अनेक महिलांना पती, मुले आणि बॉयफ्रेंड असल्याचेही मार्क सांगतात.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  काही ग्राहकांनाही फोटो काढू देण्यास आक्षेप नसतो. याफोटोमध्ये ब्रेट आणि त्याच्याबरोबर डिमॉन बसलेली आहे.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  या समाजाचे कलात्मक चित्रण या प्रोजेक्टद्वारे केल्याचे मार्क सांगतो. हे काही वेश्यालयांचे ट्रॅव्हल गाईड नाही, तर त्यांची जीवनशैली मांडणारे दस्तऐवज आहे, असे तो म्हणाला.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  याठिकाणी वेश्यालयाचा व्यवसाय हा कुटुंबाचा व्यवसाय बनला आहे. शॅरॉन बार येथे चार्ली आणि त्याची आई मिस पॅट मिळून हा व्यवसाय चालवतात.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  बेन हा पूर्वी याच परिसरात असलेल्या एका वेश्यालयाचा मालक होता. त्याच्यासोबत त्याचे वडील.

 • Womens Life In American Brothel Clicked By Photographer

  नेवाडामधील बहुतांश वेश्यालये ही शहरापासून लांब शांत वातावरणामध्ये आणि एका खास परिसरात आहेत.

Trending