आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूज डेस्क - तसे पाहिले तर जगभरात देहव्यापाराचा धंदा राजरोस सुरू आहे. तेथे तरुणींच्या देहाचा सौदा केला जातो. काही ठिकाणी कायद्याच्या नजरेत न येता केला जातो, तर काही ठिकाणी याला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. गरिबी आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक तरुणी या दलदलीत अडकत जातात. काही पैशांसाठी त्या आपल्या देहाचा सौदा करतात. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका जागेबाबत सांगत आहोत, जेथील तरुणी फक्त एका सँडविचसाठी परपुरुषाशी संबंध बनवण्यासाठी मजबूर झाल्या आहेत.
पोटाची आग विझविण्यासाठी करावे लागते हे काम
ग्रीसची आर्थिक परिस्थिती एवढी ढासळली आहे की, तेथे बेरोजगारी आणि भूकबळींची संख्या प्रचंड झाली आहे. पोटाची आग विझविण्यासाठी येथील तरुणींना आपल्या देहाचा सौदासुद्धा करावा लागल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. अथेन्स युनिव्हर्सिटीमधील समाजशास्त्राचे प्रोफेसर ग्रेगोरी लेक्सोस यांच्या टीमने या विषयावर संशोधन केले होते. या संशोधनात ही बाब समोर आली की, फक्त भूक मिटवण्यासाठी मुलींना हे घाण काम करायला मजबूर व्हावे लागत आहे. रिपोर्टनुसार, यामध्ये 17 ते 20 वर्षीय मुलींची संख्या जास्त आहे.
एका सँडविचसाठी सेक्स
सर्व्हेनुसार, आधी या मुलींना एक वेळा सेक्स करण्यासाठी 50 युरो मिळायचे, परंतु परिस्थिती एवढी चिघळली आहे की, कित्येक तास देहव्यापार करूनही त्यांना फक्त 2 युरो मिळतात. येथे दोन युरोंमध्ये फक्त एक सँडविच येतो.
देहव्यापाराच्या विश्वात सर्वात पुढे आहेत येथील महिला
आपल्या आर्थिक डबघाईमुळे गतवर्षी हा देश युरोपियन युनियनच्या बाहेर झाला होता. ग्रीस एक अशी जागा आहे, जेथे सर्वात स्वस्त देहव्यापाराचा बाजार भरतोय आणि हा बाजार आता पूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.