आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंदूरवर पोळ्या भाजून मुलाला बनवले ऑफीसर, मजूरी करून मुलगा झाला जज...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अबोहर(पंजाब)- याशस्वी होण्याचे ठरवल्यावर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही! अबोहरचे अजय सिंग याचेच एक उदाहरण आहेत. त्यांनी 'न्यायिक सेवा परीक्षा' पास करून त्यांच्या गावाचे नाव उंचावले आहे. त्यांची आई तंदूरवर पोळ्या भाजून आपल्या मुलाला शिकवायची. शेवती त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केलेच.

 

- अजय सिंग यांच्या आई आशा रानी आणि वडील बलवीर सिंग तंदूर चालवतात. त्यांच्या कुटूंबात कोणीही 10 वी पास नाहीये. पण त्यांच्या मुलगा मोठा ऑफीसर व्हावा ही आईला ईच्छा होती.


- अजय खुप भावूक झाले आणि म्हणाले, 'माझ्या आईच्या मेहनतीनेच मी इतका शिकू शकलो आहे.'


- त्यांनी सांगितले की, 9वी पास झाल्यावर त्यांनी सीनियर अॅडव्होकेट उदेश कक्कड़ यांच्याकडे क्लर्कची नोकरी केली.

 

- पुढे ते म्हणाले की, 'मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल.'

बातम्या आणखी आहेत...