Home | International | Other Country | world drawn on saturday

जग बुडण्याच्या भितीने युरोपात गडबड

Agency | Update - May 20, 2011, 12:27 PM IST

जग बुडण्याच्या संकल्पनेमुळे युरोपीय राष्ट्रांमध्ये गडबड निर्माण झाली आहे.

  • world drawn on saturday

    वॉशिंग्टन - ख्रिश्चन धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या 'बायबल' या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार शनिवारी जग बुडण्याच्या संकल्पनेमुळे युरोपीय राष्ट्रांमध्ये गडबड निर्माण झाली आहे.

    याबाबत आशिया खंडात मात्र कोणतीही हालचाल नसून, सगळीकडे शांतता आहे. कॅलिफोर्निया येथील एक धर्म प्रसारक हेरोल्ड कैपिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायबलमध्ये दिलेल्या माहितीनुसार जग बुडणे हे अटळ आहे. बिबलीकल पुरात जग बुडाल्याची तारिख आणि शनिवारी असलेली 21 मे या तारखांमध्ये अनेक गोष्टी साम्य आहेत.

Trending