• Home
  • Sports
  • World Record by Rohit Sharma: The first batsman to hit five hundreds in the World Cup

ICC world cup / विश्वविक्रमी रो'हिट' : एकाच वर्ल्डकपमध्ये ५ शतके ठोकणारा पहिलाच फलंदाज

भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी विश्वचषकात शतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे

दिव्य मराठी

Jul 07,2019 07:50:00 AM IST

लीड्स - रोहित शर्माच्या विश्वविक्रमी खेळीने भारताने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेला ७ गड्यांनी हरवले. श्रीलंकेचे २६५ धावांचे आव्हान भारताने ४३.३ षटकांत गाठले. रोहित शर्माने १०३ तर के.एल. राहुलने १११ धावा केल्या. सलामीवीर रोहितचे हे सलग तिसरे शतक ठरले. यासोबतच एका विश्वचषकात ५ शतके करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी विश्वचषकात शतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रोहित शर्मा :104 धावा

के. एल. राहुल : 111 धावा

X