आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात 95 तासांचे नाटक सादर करुन जागतिक विक्रम; अमेरिकेचा मोडला विक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिस्सार- हरियाणातील रोहित कौशिक यांनी सलग ९५ तास एकपात्री प्रयोग सादर करून अमेरिकेचा विक्रम मोडित काढला आहे. त्यांनी चौधरी रणबिरसिंह ऑडिटोरियममध्ये या नाटकाचे सादरीकरण केले. ७६ तास एकपात्री प्रयोग करण्याचा विक्रम आजवर अमेरिकेतील कलावंताच्या नावे होता. रोहित यांनी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता सादरीकरणास सुरुवात केली. ते शनिवारी सकाळी १०.१४ पर्यंत चालले. रोहित यांनी विक्रमाची दोन वर्षापूर्वीच तयारी केली होती. पाच दिवस त्यांनी द्रव पदार्थ सेवन केले. 

बातम्या आणखी आहेत...