आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे कपाट; कपाट बनवण्यासाठी लागले तब्बल ६० किलो लोखंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहिरा  येथील एका मॉलमध्ये २७ फूट उंचीचे जगातील सर्वात मोठे कपाट उपलब्ध आहे. यात तीन हजार कपडे लागले. इतके कपडे एक व्यक्ती आयुष्यभर घालू शकते. हे कपाट तयार करण्यासाठी ६० किलो लोखंड व १८० मीटर तारेचा वापर करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...