आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • World's Famous Ring Master Weber Died Due To The Tiger Attacks In The Biggest Circus In Orkha

सर्वात मोठी सर्कस सरको ओरफीमध्ये अपघात, वाघांच्या हल्ल्याने जगातील सर्वात मोठे रिंग मास्टर वेबर यांचा मृत्यू 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम : इटलीचे सर्वात मोठे सर्कस सरको ओरफीमध्ये वाघांच्या हल्ल्याने जगातील सरावात मोठे रिंग मास्टर एटोर वेबर यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडियानुसार, रिंगमध्ये चार वाघ होते, 61 वर्षीय एटोर वेबर आपल्या पुढच्या शोची तयारी करत आहे. तेव्हाच एका वाघाने त्यांना खाली पडले, यानंतर तीन वाघांनी देखील त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाला. 

 

समोर होते डॉक्टर पण वाचवू शकले नाही... 
म्रुत्युनंतरही वाघांनी वेबर यांना सोडले नाही आणि त्यांच्या शरीराशी तब्बल अर्धा तास खेळत होते. ही घटना रिंगच्या बाहेर असलेल्या डॉक्टरांसमोर झाली. 

 

साथीदाराचे प्रयत्नही अयशस्वी ठरले... 
घटनेदरम्यान वेबर यांच्या साथीदाराने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. सध्या इटॅलियन पोलिसांनी परकरणाचा तपस सुरु केला आहे.