Home | Business | Business Special | Worlds first electric Boat, price 1.8 crore

स्वीडिश कंपनीने बनवली पहिली इलेक्ट्रिक बोट, चालवताना आवाज येत नाही, किंमत 1.8 कोटी रुपये

दिव्य मराठी | Update - Dec 09, 2018, 07:04 AM IST

पुढील वर्षीपासून बोटीची विक्री सुरू

  • Worlds first electric Boat, price 1.8 crore

    लंडन- स्वीडिश कंपनी कँडेलाने जगातील पहिली इलेक्ट्रिक बोट तयार केली असल्याचा दावा केला आहे. पुढील वर्षीपासून या बोटीची विक्री सुरू होणार आहे. कंपनीने बोटीची किंमत १.८ कोटी रुपये ठेवली आहे.

    > इंधनावर चालणाऱ्या बोटीप्रमाणेच या बोटीचीही गती असेल, असा दावा करण्यात येत आहे. कार्बन फायबरपासून तयार करण्यात आलेल्या या बोटीचा अजिबात आवाज होत नाही. आतापर्यंत १५० बोटींची ऑर्डर मिळाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. पुढील वर्षीपासून या बोटीची विक्री सुरू होईल.

    पुढील स्लाइडवर पाहा Photos...

  • Worlds first electric Boat, price 1.8 crore
  • Worlds first electric Boat, price 1.8 crore
  • Worlds first electric Boat, price 1.8 crore

Trending