आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई किनारपट्टीवर दिसला जगातील पहिला पांढरा शार्क मासा, याची लांबी 20 फूट व वजन 15 क्विंटल 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिस- अमेरिकेतील हवाई किनारपट्टीपासून काही दूर अंतरावर पाणबुड्यांना एका पांढरा शार्क मासा दिसला. याला जगातील सर्वात मोठा शार्क मासा मानले जाते. ही मादी आहे. याची लांबी २० फूट (६ मीटर) आहे. पाणबुड्या ओशन रामसे यांनी सांगितले, मी याची छायाचित्रे काढली. तेव्हा तो एका मृत शार्क माशाला खात होता. याच्या आजूबाजूला इतरही शार्क मासे होते. याचे वजन सुमारे २.५ टन (२५ क्विंटल) असेल. याचे वय ५० वर्षांहून अधिक असावे.

 

पाणबुड्याला या माशाची हालचाल टिपण्यासाठी खूप प्रयास करावे लागले. याचा आकार मोठा असल्याने तो हल्लाही करण्याची भिती होती.

 

बातम्या आणखी आहेत...