आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oh My God... चेहऱ्याने सौंदर्यवती, पण फिगर अशी की तोंडात बोटे घालाल!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आजपर्यंत तुम्ही अशा अनेक महिलांचे फोटो पाहिले असतील ज्यांच्या बॉडीवर विश्वास ठेवणे अतिशय अवघड असते. यातिल अनेक महिला बॉडी बिल्डर्स अपल्या दिसण्याविषयी तेवढ्या जागृक नसतात. आज तुम्हाला जगातील अशा 10 महिला बॉडी बिल्डर्सची फोटोज दाखवत आहोत, ज्यांनी केवळ बॉडीच नाही बनवली, तर सौदर्यही टिकवून ठेवले आहेत.


चेहऱ्याने निरागस, पण बॉडी...
मेगची बॉडी पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. हे एका कॉमिक कॅरेक्टर सीरीजचे नाव आहे. याच नावाने इंटरनेटवर एका महिलेचा फोटो व्हायरल झाला आहे. तिचा चेहरा पाहून तिच्या बॉडीवर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे. सुंदरतेच्या बाबतीत ही महिला कोणत्याही मॉडलला टक्कर देईल, पण तिची बॉडी पाहून पुरुषांना सुध्दा हेवा वाटेल. हे फोटोला निरखून पाहिल्यास काही खरे तर काही महिलेची बॉडी फोटोशॉपने बनवल्यासारखे भासतात...


पुढील स्लाइडवर पाहा जगातील आणखी काही महिला बिल्डर्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...