आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील आश्रम स्टेशन जगातील सर्वात लहान मेट्रो स्थानक, याची लांबी 152 मीटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील आश्रम मेट्रो स्टेशन, लाजपतनगर व मयूर विहार पॉकेट-१ ला जोडणारी पिंक लाइन नव्या वर्षापासून सुरू होईल. यामुळे पूर्व व दक्षिण दिल्लीतील लाेकांना सहज जाणे व येणे सोयीचे होणार आहे. पिंक लाइन सुरू होताच आश्रम मेट्रो स्टेशन जगातील सर्वात लहान भूमिगत मेट्रो स्टेशन होईल. याची लांबी १५२ मीटर इतकी आहे, तर मेट्रो स्टेशनची सरासरी लांबी २६५ मीटर असते. सोमवारपासून हे स्थानक सुरू होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...