Home | Sports | Expert Comment | Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

OMG... अशी बॉडी पाहून कोणीही खाईल धोका; पाहा एकापेक्षा एक सुंदर बॉडी बिल्डर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 18, 2018, 01:17 PM IST

बॉडी बिल्डिंग आता फक्त पुरुषांचाच खेळ राहिला नाही. अनेक महिला सुद्धा या प्रोफेशनमध्ये आल्या आहेत.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  स्पोर्ट्स डेस्क- बॉडी बिल्डिंग आता फक्त पुरुषांचाच खेळ राहिला नाही. अनेक महिला सुद्धा या प्रोफेशनमध्ये आल्या आहेत. जगात अनेक वुमन बॉडी बिल्डर्स आहेत ज्या खरोखरच सुंदर असूनही त्यांनी बॉडी बिल्डिंगसारखा प्रोफेशन निवडला. चेह-यावरून या महिला खूपच सुंदर दिसतात मात्र त्या तेवढ्याच धोकादायक आहेत. मात्र, त्यांच्या चेह-यावरून त्यांच्या प्रोफेशनचा अंदाज बांधणे अवघड आहे.

  18 वर्षांपूर्वी ठेवले या क्षेत्रात पाऊल...
  यूएसची ग्लॅमरस बॉडी बिल्डर मॉरिया वूल्फीने वर्ष 2000 मध्ये या क्षेत्रात पाऊल ठेवले.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही सुंदर बॉडी बिल्डर्सबाबत सांगणार आहोत ज्यांना पाहून त्यांच्या सुंदरतेपुढे कोणीही सहज धोका खावू शकेल....

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  - ब्रूकी हॉलाडे अमेरिकन बॉडी बिल्डर आहे. सन 2000 मध्ये ती या प्रोफेशनमध्ये आली. आतापर्यंत तिने दोन कॉम्पिटिशन जिंकल्या आहेत. 

  - बॉडी बिल्डर असण्याशिवाय ब्रूकी ट्रेन्ड डान्सर, सॉफ्ट बॉल प्लेयर आणि जिम्नास्ट सुद्धा राहिली आहे.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  ओकासना ग्रिशीना रशियाची पॉपुलर बॉडी बिल्डर आहे. जिम्नास्टनंतर ती बॉडी बिल्डिंगमध्ये आली.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  कोरी एवरसन या यादीत खूपच वरिष्ठ आहे. तिने 80 च्या दशकात बॉडी बिल्डिंग सुरु केली होती.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  स्वीडनची पॉलिन नॉर्डिनने 17 व्या वर्षीच ट्रेनिंग सुरु केले होते. 20 व्या वर्षी ती प्रोफेशनल बॉडी बिल्डर बनली.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  कॅलिफोर्नियात राहणारी जेनिफर रिफ या प्रोफेशनमध्ये येण्याआधी डान्सर आणि किक बॉक्सर राहिली आहे.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  हेदी वुरेला स्वीडनची आहे. आता ती बॉडी बिल्डिंगसोबतच पर्सनल ट्रेनरचे काम करते.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  जेनिफर ब्रूमफील्ड अमेरिकन बॉडी बिल्डर आहे. टीनएजमध्येच तिने या प्रोफेशनमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  वेंडी लिंडक्विस्ट ब्रिटिश बॉडी बिल्डर आहे. त्याआधी ती जिम्नास्ट आणि डान्सर राहिली आहे.

 • Worlds Top 10 Most Glamorous Female Bodybuilders

  एरिका कॉर्डीने मॉडेलिंगमध्ये जाण्यासाठी फिटनेस ट्रेनिंग सुरु केले होती. मात्र, ट्रेनिंग करता-करता तीच बॉडीबिल्डर बनली.

Trending