बॉलिवूड / 'सॅक्रेड गेम्स' साठी लेखक पाउलाे कोएलोने केले नवाजुद्दीनचे कौतुक, म्हणाला - बेस्ट सीरीज ग्रेट अॅक्टर

नवाजनेदेखील ट्वीट करून मानले आभार

Sep 15,2019 04:48:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : प्रसिद्ध नॉव्हेल 'द अलकेमिस्ट' चे लेखक ब्राझिलियन लिरिसिस्ट पाउलो कोएलो डीसूजा, नवाजुद्दीन सिद्दीकीला ग्रेट अॅक्टर म्हणाला आहे. पाउलोने ट्वीट करून त्याची वेबसीरीज 'सॅक्रेड गेम्स-2' चे कौतुक केले आहे आणि ती नेटफ्लिक्सची बेस्ट सीरीज म्हणले आहे. प्रसिद्ध लेखक पाउलोने केले कौतुक ऐकून नवाजुद्दीननेदेखील वेगळ्या पद्धतीने त्याचे आभार मानले आहे.


हे आहे पाउलोचे ट्वीट : ब्राझिलियन असलेल्या पाउलोने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे...


नवाजनेदेखील ट्वीट करून मानले आभार...
नवाजुद्दीनने पाउलो कोएलोच्या ट्वीटला कोट करत लिहिले आहे, "सर, मी तुमची पुस्तके वाचली आहेत. 'द अल्केमिस्ट' आणि तुमच्या कादंबरीवर आधारित चित्रपट 'व्हेरोनिका डाय टू डिसाइड' देखील पहिला आहे. मोल नेहमीच तुमचे लेखन खूप आवडते आणि तुमच्या व्यक्तीने मला पाहाणे आणि माझा उल्लेख करणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत."


नॉव्हेलवर बेस्ड आहे वेबसीरीज सॅक्रेड गेम्स...
नवाजुद्दीनचा वेब शो विक्रम चंद्राच्या 2006 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी 'सॅक्रेड गेम्स'वरच आधारित आहे. याच्या मनोरंजक कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रत्येकाचे लक्ष्य वेधले.

X