आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Xiaomi 48MP Camera To Launch In China On January 10

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विसरून जा Samsung-Apple, या कंपनीने आणला आहे 48 मेगापिक्सल वाला कॅमरे स्मार्टफोन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सॅमसंग आणि अॅप्पलला टक्कर देण्यासाठी चीनची सगळ्यात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी असा फोन आनणार आहे जो सगळ्यांना आश्चर्यचकीत करणार आहे. काही दिवसांपूर्वी चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने घोषणा केली आहे की, 10 जानेवारीला 48 मेगापिक्सल कॅमरे असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. कंपनीच्या प्रसिडेंटने डिसेंबर 2018  ला या बातमीला कंन्फर्म केले. 

 
कंपनीने सोशल मिडियावर शेअर केला फोटो
रिपोर्टनुसार Mi-Series च्या स्मार्टफोन्सची कॅटगरीपासून वेगळा एक नवीन फ्लॅगशिप फोनप्रमाणे लॉन्च केले जाईल. सांगितले जात आहे की, या फोनच्या लॉन्च होण्याने कंपनीला मोठ्या ब्रँडच्या रूपात पाहिले जाईल. फोन लॉन्चच्या आधी रेडमीने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केली आहे. यात दिसत आहे की, फोन 48 मेगापिक्सलचा असेल पण त्याबद्दल जास्ती माहिती कंपनीने दिली नाहीये.

 

कंपनीने लॉन्च केले फोनचे नवीन पोस्टर्स 
काहि रिपोर्टनुसार सांगितले जात आहे की, 10 जानेवारीला दुपारू 2 वाजता लॉन्च होणारा हा स्मार्टफोन Redmi Pro 2 असु शकतो. काही दिवसांपूर्वी यो फोन चे काही पोस्टर्स ही रिलीज झाले होते त्यानुसार फोनमध्ये 11 nm Snapdragon 675 चिपसेट असेल. या स्मार्टफोनला लॉन्च होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. फोन 10 जानेवारीला रिलीज होईल.