gadget / श्याओमी बनवत आहे वायरलेस व्हॅक्यूम क्लीनर, झाडूसारखे कामही करेल

व्हॅक्यूम क्लीनरमध्ये 'इंटेलिजेंट स्लो-ड्रॉप' टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला

दिव्य मराठी वेब

Jun 22,2019 02:10:00 PM IST

गॅजेट डेस्क- चीनी कंपनी श्याओमीने रोडमी NEX वायरलेस व्हॅक्यूम क्लीनरसाठी क्राउडफंडिंग कँपेन सुरू केला आहे. कंपनीचे म्हणने आहे की, हायटेक व्हॅक्यूम क्लीनर है, ज्यात अनेक स्मार्ट फीचर्स आहेत. हे प्रोडक्ट व्हॅक्यूम क्लीनिंगसोबतच झाडूसारखे कामही करेल. याची किंमत RMB 1699 (अंदाजे 17000 रुपये) असेल. या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये 1,20,000 टर्न ब्रशलेस मोटर मिळेल. कंपनीचे म्हणने आहे की, याला सिंगल चार्ज केल्यवर 60 मिनीटे चालतो.

या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये 'इंटेलिजेंट स्लो-ड्रॉप' टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे, म्हणजेच सफाईदरम्यान हे फर्शीवरील ओलावाही शोषुन घेतो. ही टेक्नोलॉजी पाण्याला ओव्हरफ्लो होण्यापासून रोखते.

X
COMMENT