आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमधील लाँचिंगपूर्वीच लीक झाले Mi 9X चे स्पेसिफीकेशन्स, हा असेल ट्रिपल कॅमरा सेटअप वाला Xiaomi चा पहिला स्मार्टफोन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चीनी फोन कंपनी Xiaomi चा नवीन फोन Mi 9X लवकरच बाजारत येणार आहे. याची लाँचिंग एप्रिलमध्ये होईल असे सांगण्यता आले आहे. पण आधीच या फोनचे स्पेसिफीकेशन आणि किंमत लीक झाली आहे. या फोनला Pyxis कोडनेम दिले आहे. हा जगभरात Mi A3 आणि Mi A3 Lite नावाने लाँच केले जाईळ. 
 

हे आहेत स्पेसिफीकेशन
चीनच्या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo नुसार या फोनमध्ये 6.4 इंच AMOLED डिस्प्ले असेल, शिलाय 19.5:9 बॉडी टू स्क्रीन रेश्यो आणि 1080 पिक्सल resolution असेल. हँडसेटमध्ये वॉटर-ड्रॉप नॉच डिझाइन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. यात Snapdragon 675 SoC प्रोसेसर दिले जाऊ शकते, ज्याला सध्या RedMi Note 7 Pro मध्ये देण्यात आले आहे. यात 2.5D ग्लास प्रोटेक्शन असेल.

 
कॅमरा- ट्रिपल कॅमरा सेटअप
फोनमध्ये 32 मेगापिक्सल Samsung (GD1) selfie कॅमरा असेल, शिवाय रिअरमद्ये ट्रिपल कॅमरा सेटअप असेल, ज्यात 48 मेगापिक्सल Sony IMX586 सेंसर कॅमरासोबतच 8 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सल (सुपर वाइड अँगल) कॅमरा दिला जाऊ शकतो. 


स्टोरेज आणि बैटरी
Mi 9X मध्ये 3300mAh बॅटरी असेल जी 18W फास्ट चार्ज (क्विक चार्ज 4+) ला सपोर्ट करेल. यात 6GB RAM + 64GB मेमरी देण्यात येईळ. लीक झालेल्या माहितीनुसार या फोनला एप्रिलमध्ये लाँच केले जाणार आहे आणि याची किंमत 17,400 रूपये असेल.

 

प्रोसेसर
Octa Core, 2 GHz
Snapdragon 625
4 GB RAM

डिस्प्ले
5.5 inches (13.97 cm)
Full HD, 401 PPI
IPS LCD

कॅमरा
12 MP + 12 MP डुअल प्राइमरी कैमरा
Dual-color LED Flash
5 MP फ्रंट कैमरा

बॅटरी
3080 mAh
USB Type-C port
Non-Removable

बातम्या आणखी आहेत...