आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yami Remembers The Struggling Time, Saying They Told Me During The Ad Shoot 'Get Out Of Here'

यामीला आठवला सुरुवातीचा काळ, म्हणाली - अॅड शूटदरम्यान सांगितले गेले 'येथून निघून जा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अशातच 'बाला' चे यश साजरे करत असलेली अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमधील तिच्या सुररूवातीच्या काळाबद्दल सांगितल. एका मुलाखतीदरम्यान यामीने सांगितले की, कसे तिला एका अॅड शूटमधून बाहेर केले गेले होते. सोबतच ती रिजेक्शन्सबद्दलही बोलली. सध्या ती आगामी चित्रपट 'गिन्नी वेड्स सन्नी' मध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त विक्रांत मसी मुख्य भूमिकेत आहे. 


अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये एंट्री बद्दल सांगितले, "मी करिअरची सुरुवात टीव्हीने केली होती आणि काही काळानंतरच मला कळाले होते की, येथे माझ्यासाठी काहीही नाहीये. नंतर पुन्हा चित्रपटांकडे वळले." तिने रिजेक्शनचा किस्सा सांगितले. ती म्हणाली, सुरुवातीच्या काळात अनेकदा रिजेक्शन जाळावे लागले. तिने सांगितले की, ती एक अॅड शूट करत होती, पण उरलेले शूट पूर्ण करण्यासाठी जेव्हा ती दुसऱ्या दिवशी सेटवर पोहोचली तेव्हा तिला तिथून बहराचा रास्ता दाखवला गेला. तिने सांगितले, शूटवर पोहोचल्यावर मला सांगितले गेले की, 'तुम्ही इथून निघून जा.' 


बॉलिवूडची नवी हिट मशीन आयुष्मान खुरानासोबत करिअरची सुरुवात करणाऱ्या यामीने अशातच 'बाला' च्या रूपाने एक हिट चित्रपट दिला आहे. चित्रपटाने रिलीजच्या एका आठवड्यानंतर 72.24 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. चित्रपटात यामी आणि आयुष्मानव्यतिरिक्त भूमी पेडनेकरदेखील मुख्य भूमिकेत आहे.