आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yash Chopra Birth Anniversary, Madhuri Dixit To Sridevi Are The Yash Chopra Actresses

यश चोप्रांच्या 10 अॅक्ट्रेसेस, कुणी अॅक्टिव्ह, कुणी लाइमलाइटपासून दूर तर एक अॅक्ट्रेस नाही या जगात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग ऑफ रोमान्सच्या नावाने प्रसिद्ध असलेले यश चोप्रा आज आपल्यात असते तर त्यांनी 86 वा वाढदिवस (27 सप्टेंबर) साजरा केला असता. 'दीवार', 'कभी कभी', 'डर', 'चांदनी', 'सिलसिला', 'दिल तो पागल है' असे अनेक एकापेक्षा एक सरस आणि रोमँटिक चित्रपट तयार करणारे यश चोप्रा यांनी मोठ्या पडद्यावर रोमान्सला एक नवी उंची मिळवून दिली. अनेक अॅक्ट्रेसेसना त्यांनी चित्रपटांत संधी दिली. त्यापैकी काही आजही अॅक्टिव्ह आहेत, तर काही आता लाइमलाइटपासून फार दूर आहेत. एका अभिनेत्रीचे याचवर्षी निधन झाले. अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत आपण आज या पॅकेजद्वारे जाणून घेणार आहोत.

 

श्रीदेवी

अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात श्रीदेवीचे निधन झाले. श्रीदेवी यश चोप्रांच्या दोन चित्रपटांत झळकली होती. यश चोप्रांच्या 'चांदनी' (1989) आणि 'लम्हे' (1991) या चित्रपटांमध्ये तिने काम केले होते.  'हिम्मतवाला' (1983), 'मवाली'' (1983), 'नगिना' (1986), 'कर्मा' (1986), 'मिस्टर इंडिया' ( (1987), 'गुरु' (1989) सह अनेक गाजलेले चित्रपट श्रीदेवीच्या नावावर आहेत.


माधुरी दीक्षित
यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दिल तो पागल है' (1997) मध्ये माधुरी दीक्षितने अभिनय केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. सध्या माधुरी छोट्या पडद्यावर अॅक्टिव आहे. रिअॅलिटी शो जज करताना ती दिसते. तिचा पडद्यावर झळकलेला  माधुरीने 'बेटा' (1992), 'खलनायक' (1993), 'हम आपके है कौन' (1994), 'राजा' (1995), 'कोयला' (1997) सह अनेक चित्रपटांत काम केले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही इतर अॅक्ट्रेसेसबाबत...

 

बातम्या आणखी आहेत...