आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yash Chopra Birth Anniversary Some Of The Romantic Couples Of Yash Chopra Movies

Birth Anni: रोमान्सचे बादशाह म्हणून प्रसिद्ध होते यश चोप्रा, सिनेमात असे असायचे रोमँटिक सीन्स!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः लाहोर येथे 27 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेले यश चोप्रा खिशात केवळ 200 रुपये घेऊन मुंबईत दाखल झाले होते. दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या या तरुणाने नंतर बॉलिवूडमधील सर्वात मोठे प्रॉडक्शन हाऊस अशी ख्याती यशराज फिल्म्सला मिळवून दिली.दरवर्षी किमान तीन सिनेमांची निर्मिती यशराज फिल्म्स करते. मोठे बंधू बी आर चोप्रा यांचे सहाय्यक दिग्दर्शक बनण्यापूर्वी आय एस जोहर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1959 साली झळकलेल्या ‘धूल का फूल’ या सिनेमाद्वारे स्वतंत्रपणे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.


यश चोप्रा रोमँटिक सिनेमांसाठी ओळखले जातात. ते आज आपल्यात नाहीत, मात्र कलाकृतींच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या मनात राहणार आहेत. पाहुयात त्यांच्या सिनेमातील निवडक रोमँटिक सीन्स!

 

बातम्या आणखी आहेत...